निसर्ग टुर्स आयोजित
नागझिरा उद्याना
संस्कृतमध्ये नाग म्हणजे हत्ती , म्हणून हत्तींचा वावर असणारे जंगल म्हणून नागझीरा असे नाव असावे. पण आता मात्र एकच रूपा नावाची हत्तीण आहे. १५२. ८१ चौ. किमी. एवढी व्याप्ती असलेले हे जंगल म्हणजे ताडोबा आणि कान्हा यांच्या मधले महत्वाचे कौरीडोर आहेत. २०१२ साली महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषीत केले . हे जंगल सातपुडा डोंगराचा भाग असून गायसुरी टेकड्यांच्या मध्ये हे दाट जंगल आहे. नागझीरा हे विदर्भाचे ' ग्रीन ओसिस म्हणून प्रसिध्द आहे.
PLEASE NOTE : (B/L/D)
B : Breakfast
L : Lunch
D : Dinner