निसर्ग टुर्स आयोजित
बांधवगड राष्ट्रीय उद्यान, मध्यप्रदेश
वन्यजीव निरीक्षण सफारी
७ डिसेंबर ते १२ डिसेम्बर २०२३
(३ रात्री ४ दिवस )
( व्याघ्र अभ्यासक आणि वन्यजीव व पक्षीतज्ञ यांच्यासोबत)
बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे मध्यप्रदेशमध्ये शहाडोल जिल्ह्यात आहे. रेवाच्या महाराजांचे खाजगी शिकारीचे जंगल म्हणून बांधवगड जंगल अस्तित्वात आले. राजेशाहीच्या काळात वाघांची शिकार करणाऱ्यांना मान मिळत असे. त्यामुळे राजघराण्यातील लोकांनी वाघांची शिकार करण्याचा सपाटाच लावला होता. त्यावेळी महाराज मार्तंडसिंग यांना वाघांच्या प्रचंड शिकारीमुळे झालेला वाघांचा व पर्यायाने पर्यावरणाचा, जंगलाचा झालेला ऱ्हास बघवला गेला नाही व त्यांनी हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. त्यामुळेच जंगलाला संरक्षण मिळाले. पाण्याचे लहान मोठे बांध घातले गेले. असे हे जंगल १९७५ साली व्याघ्रप्रकल्प म्हणून राखीव केले गेले. हे घनदाट जंगल एकूण ४४८ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असे हे घनदाट जंगल अस्तित्वात आले. त्यात एकूण ४४ वाघांची नोंद आहे. असे हे भारतातील सर्व जंगलांपेक्षा जास्त घनता असलेले बांधवगड जंगल म्हणून वन्यप्रेमींना परिचित आहे.
दुपारी मुंबई येथून जबलपूरकडे प्रयाण , रात्र ट्रेन मध्येच .
सकाळी नाष्टा करून मुंबई कडे प्रयाण रात्र ट्रेन मध्ये (BL)
६ वा दिवस :
आनंदी व आविस्मरणिय आठवणींसह मुंबई येथे आगमन
PLEASE NOTE : (B/L/D)
B : Breakfast
L : Lunch
D : Dinner