logo

 
Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

नागझीरा

नागझिरा उद्याना

nagzira

निसर्ग टुर्स आयोजित

नागझिरा उद्याना

संस्कृतमध्ये नाग म्हणजे हत्ती , म्हणून हत्तींचा वावर असणारे जंगल म्हणून नागझीरा असे नाव असावे. पण आता मात्र एकच रूपा नावाची हत्तीण आहे. १५२. ८१ चौ. किमी. एवढी व्याप्ती असलेले हे जंगल म्हणजे ताडोबा आणि कान्हा यांच्या मधले महत्वाचे कौरीडोर आहेत. २०१२ साली महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषीत केले . हे जंगल सातपुडा डोंगराचा भाग असून गायसुरी टेकड्यांच्या मध्ये हे दाट जंगल आहे. नागझीरा हे विदर्भाचे ' ग्रीन ओसिस म्हणून प्रसिध्द आहे.


दिनांक

 •  

सहल शुल्क (प्रती व्यक्ती)

 •  

नागझिरा उद्यानातील वन्यजीव विविधता :

 • ३४ प्रकारचे सस्तन प्राणी (mammals)
 • १६६ प्रकारचे पक्षी (Birds)
 • ३६ प्रकारचे सरपटणारे प्राणी (Reptiles)
 • ४९ प्रकारची फुलपाखरे (Butterfly)

Itineraries:

 • Day 1 : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून नागपूरकडे प्रयाण . रात्रीचा प्रवास ट्रेन मध्येच.
 • Day 2 : सकाळी नागपूर येथे आगमन व नागझिरा येथील रिसोर्ट कडे प्रयाण, रिसोर्ट मध्ये चेक इन करून विश्रांती नंतर संध्याकाळी जंगल सफारी, रात्री मुक्काम (B/L/D)
 • Day 3 : सकाळी लवकर व संध्याकाळी जंगल सफारी व रात्री रिसोर्ट मध्ये मुक्काम.(B/L/D)
 • Day 4 : सकाळी लवकर जंगल सफारी करून नागपूर स्टेशन वर जीप ने आगमन. रात्रीचा प्रवास ट्रेन मध्ये (B/L)
 • Day 5 : आनंदी व अविस्मरणीय आठवणींसह छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई येथे सकाळी ७.३०  मिनिटांनी आगमन
 • PLEASE NOTE : (B/L/D)
  B : Breakfast
  L : Lunch
  D : Dinner


nagzira
nagzira1

Quick Links

Name:
Email:
 

calendar