|
कान्हा
कान्हा राष्ट्रीय उद्यान(मध्यप्रदेश)

निसर्ग टूर्स आयोजित कान्हा राष्ट्रीय उद्यान(मध्यप्रदेश) वन्यजीव निरीक्षण शिबीर
५ दिवस ४ रात्री कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्यप्रदेशातील मांडला व बालाघाट जिल्ह्यात आहे. उद्यानातील बारशिंगे हे विशेष आकर्षण आहे. हे आशियातील सर्वात मोठे म्हणजे १९४५ स्वेअर कि.मी एवढी व्याप्ती असलेले अभयारण्य आहे. या अभयारण्यात १३० वाघ, १०० बिबळे व उद्यानातील बारशिंगे हे विशेष आकर्षण आहे. हे बारशिंगे नामशेष होण्याच्या मार्गावर होते पण विशेष काळजी व संवर्धन करून त्यांची संख्या ६६ वरून आज ४०० वर गेलेली आहे. अस्वल, रानकुत्रे, तरस, चितळ, सांबर, काकर (बार्किंग डिअर), गवे, नीलगाय असे कितीतरी प्रकारचे जंगली प्राणी येथे आढळतात. येथे २८१ प्रकारचे पक्षी आढळतात. उदा. लेसर पनेरीअन, क्रेस्टेड सरपंट ईगल, हॉर्नबिल, सारस क्रेन, इत्यादी पक्षी आढळतात.
दिनांक
- ११ एप्रिल २०१९ ते १३ एप्रिल २०१९
-
-
सहल शुल्क (प्रती व्यक्ती)
Itineraries:
|
Quick Links
|