logo

 
Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

Jungle Safaris

हवा महल

हवा महल - जयपूर, राजस्थान

hawa-mahal

हवा महल जयपूर
राजस्थान

जयपूर, राजस्थान भारत येथे आहे. इ.स. १७९९ साली महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी बांधला. ह्या हवामहल लाल आणि गुलाब दगडांनी बांधलेला आहे. 

राजस्थानची राजधानी असलेले जयपूरची स्थापना १७२७ साली महाराजा सवाई जयसिंग दुसरे यांनी केली. जयपूरची गुलाबी शहर म्हणून ओळख आहे. तसेच जयपूर मध्ये हवा महल, नहारगड, तसेच जंतर मंतर यांना जागतिक दर्जा मिळाला आहे. तसेच रणथंबोर जंगल सफारी आणि जयपूर स्थळ दर्शन यांचा एकत्रित लाभ घेणे हा एक वेगळाच अनुभव ठरेल.


दिनांक

  • १४ मार्च २०१६ ते २० मार्च २०१६

सहल शुल्क (प्रती व्यक्ती)

  • १२ वर्षावरील रु. २१०००/-, 
  • ४ ते ११ वर्षे रुपये २००००/-
    ( ४ रात्री + ५ दिवस )

सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत आहे:

  • सवाई माधोपुर ते जयपूर प्रवास, प्रतिदिन दोन वेळेचे जेवण, सकाळचा नाश्ता, दोन वेळ चहा, चार रात्री पाच दिवस निवास खर्च, दोन व्यक्तींसाठी एक रूम, जीप मधून जंगल सफारी, गाईड खर्च, प्रवेश फी.

सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत नाही:

  • मुंबई ते सवाई माधोपुर - मुंबई जायचे व यायचे रेल्वे तिकीट भाडे, रेल्वेतील खान-पान, शीत पेय, मिनरलवॉटर, कॅमेरा/ हँडीकॅम फी.

विशेष सूचना:

  • ५० टक्के आगावू रक्कम भरून आपली जागा राखून ठेवुन निश्चिन्त राहा.

सहलीचा कार्यक्रम:

  • Day 1 : मुंबई सेन्ट्रल - सवाई माधोपुर
    संध्याकाळी मुंबई सेन्ट्रल येथून सवाई माधोपुर कडे प्रयाण. रात्रीचा प्रवास ट्रेन मध्येच.
  • Day 2 : सवाई माधोपुर - रणथंभोर
    सकाळी १०.३० वाजता सवाई माधोपुरला आगमन, रणथंभोर येथील रिसोर्ट कडे प्रयाण व आगमन विश्रांती नंतर दुपारी जंगले सफारी व रात्री रणथंभोरला मुक्कम. (B/L /D)
  • Day 3 : रणथंभोर जंगल सफारी
    सकाळी व दुपारी रणथंभोर अभयारण्यातील जंगल सफारी व रात्री क्काम रणथंभोर. (B/L /D)
  • Day 4 :रणथंभोर जयपूर
    सकाळी रणथंभोर किल्ल्याला भेट देऊन जयपूरला प्रयाण व आगमन.रात्री मुक्काम जयपूर. (B/L /D)
  • Day 5 : जयपूर स्थळ दर्शन - सिटी पलेस, जंतर मंतर उद्यान इ.  स्थळांना भेट व रात्री मुक्काम जयपूर. (B /L /D )
  • Day 6 :जयपूर - मुंबई
    नाष्टा करून जयपूर रेल्वे स्टेशन कडे आगमन व मुंबईकडे प्रयाण. (B/L)
  • Day 7 : आनंदी व अविस्मरणीय आठवणींसह मुंबई येथे आगमन.
Ranthambore 1
Ranthambore 2
Ranthambore 3
Ranthambore 4
Ranthambore 5
Ranthambore 6


Quick Links

Name:
Email:
 

calendar