logo

 
Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

Jungle Safaris

आंबा राखीव जंगल

आंबा राखीव जंगल - पन्हाळा

Amba-Jungle=-banner

आंबा राखीव जंगल - पन्हाळा

मान्सून मॅजिक कॅम्प

दिनांक : २ रात्र आणि ३ दिवस


दिनांक

 •  
 •  
 •  

सहल शुल्क (प्रती व्यक्ती)

 •  

सहलीचा कार्यक्रम:

 • १ ला दिवस : छत्रपती शिवाजी टर्मीनस येथून रात्री ८.२० मिनिटांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस (१०११) ने कोल्हापूर कडे प्रयाण. कोल्हापूर पर्यंत प्रवास ट्रेन मध्ये.
 • २ रा दिवस : सकाळी ८.२० वाजता कोल्हापूरला आगमन. कोल्हापूर हून नाष्टा करून आंबा राखीन जंगल कडे जीपने प्रयाण. मध्ये धबधबा बघणे, १२ ते ३.३० पर्यंत  जेवण व विश्रांती. दुपारी ३.३० ते ६ आंबा देवराई परिसरात भ्रमंती व निरीक्षण. संध्याकाळी ६ वा. चहा, नाष्टा, रिसोर्टवर परत. ७ वा. तज्ञांशी चर्चा जेवण व गुडनाईट.
 • ३ रा दिवस : सकाळी ५.०० वेकअप कॉल.
  सकाळी ६ वाजता मानवलीच्या सड्याकडे प्रयाण. रानफुले,वनस्पती, पक्षी निरीक्षण करत पदभ्रमंती. दुपारी १२ ते ३ जेवण व विश्रांती.३.३० वाजता धनगर वाड्याकडे प्रयाण. रात्रौ ८ ते ९ वा.तज्ञांशी चर्चा ९ ते १० वा. रात्रौ जंगल भ्रमंती, रिसॉर्टवर परत येणे, गुडनाईट.
 • ४ था दिवस : सकाळी ८ वाजता तयारी करून पन्हाळ्याकडे प्रयाण.
  मध्ये पावनखिंड पदभ्रमण, ऐतिहासिक महत्व व माहिती, नेस्टींगची माहिती करून घेणे. दुपारी १ ते २ जेवण, महालक्ष्मी दर्शन घेणे ,३ते ६ कणेरी मठाला भेट. रात्री ८.३० मिनिटांनी महालक्ष्मी एक्सप्रेस पकडून मुंबईकडे प्रयाण ५ वा दिवस:- सकाळी ८.२० वाजता दादर येथे आगमन, आंबा राखीव जंगलाच्या सुखद आठवणी घेऊन निरोप.

विशेष सूचना :

 • प्रवासाला निघताना जरुरीच्या वस्तु :-  टोपी (शक्यतो हिरव्या/ करड्या रंगाची), पाण्याची बाटली, स्वत:ची  औषधे, पावसाळी पादत्राणे, कानटोपी/ स्कार्फ व इतर हलके समान ,छत्री, रेनकोट व पावसात वापरता येतील असे कपडे.
 • स्वताच्या जबाबदारीने आणावयाचा वस्तु :  कॅमेरा, हॅंडिकॅम, बायनाक्युलर(दुर्बीण)

सुगंधी द्रव्याचा वापर कटाक्षाने टाळावा.
वरील कार्यक्रमात फेरबदल करण्याचे अधिकार आयोजकाकडे राहतील याची कृपया नोंद
घ्यावी


Amba Jungle Kol...
Amba Jungle Kol...
Amba Jungle Kol...
Amba Jungle Kol...
Amba Jungle Kol...
Amba Jungle Kol...

 


Quick Links

Name:
Email:
 

calendar