logo

 
Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

बांधवगड

बांधवगड राष्ट्रीय उद्यान

bandhargarh-mp

निसर्ग टुर्स आयोजित 

बांधवगड राष्ट्रीय उद्यान, मध्यप्रदेश 
वन्यजीव निरीक्षण सफारी 

( व्याघ्र अभ्यासक आणि वन्यजीवन व पक्षीतज्ञ यांच्यासोबत) 

बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे मध्यप्रदेशमध्ये शहाडोल जिल्ह्यात आहे. रेवाच्या महाराजांचे खाजगी शिकारीचे जंगल म्हणून बांधवगड जंगल अस्तित्वात आले. राजेशाहीच्या काळात वाघांची शिकार करणाऱ्यांना मान मिळत असे. त्यामुळे राजघराण्यातील लोकांनी वाघांची शिकार करण्याचा सपाटाच लावला होता. त्यावेळी महाराज मार्तंडसिंग यांना वाघांच्या प्रचंड शिकारीमुळे झालेला वाघांचा व पर्यायाने पर्यावरणाचा, जंगलाचा झालेला ऱ्हास बघवला गेला नाही व त्यांनी हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. त्यामुळेच जंगलाला संरक्षण मिळाले. पाण्याचे लहान मोठे बांध घातले गेले. असे हे जंगल १९७५ साली व्याघ्रप्रकल्प म्हणून राखीव केले गेले. हे घनदाट जंगल एकूण ४४८ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असे हे घनदाट जंगल अस्तित्वात आले.  त्यात एकूण ४४ वाघांची नोंद आहे.  असे हे भारतातील सर्व जंगलांपेक्षा जास्त घनता असलेले बांधवगड जंगल म्हणून वन्यप्रेमींना परिचित आहे. 


वन्यजीव

 • वाघ, बिबटे, जंगली कुत्रे, निलगाय, चौशिंगा, भेकर, अस्वल, तरस, तसेच चिंकारा सारखा बुजरा प्राणी क्वचित दिसतो. रानडुक्कर, सांबर, चितळ,हनुमान लंगुर असे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत.

पक्षी

 • २५० प्रकारच्या पक्ष्यांची नोंद केली आहे.

दिनांक

 • २१ फेब्रुवारी २०१९ ते २६ फेब्रुवारी २०१९ 
 • १३ जुन २०१९ ते १८ जून २०१९
  ३ रात्र ४ दिवस

सहल शुल्क (प्रती व्यक्ती)

 • १२ वर्षावरील रु. २००००/-
 • ५ ते १२ वर्षे रुपये  : १९०००/-
  ३ रात्र ४ दिवस ) 

सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत आहे:

 • जबलपूर - बांधवगड -जबलपूर एसी जीपने प्रवास, प्रतिदिन दोन वेळेचे जेवण, सकाळचा नाश्ता, दोन वेळ चहा, तीन रात्री चार दिवस निवास खर्च (Twin Sharing with Family ),  तज्ञांबरोबर ओपन जीप मधून  4 जंगल सफारी, गाईड खर्च, विविध ठिकाणी भरावी लागणारी प्रवेश फी. 

सहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत नाही:

 • मुंबई ते जबलपूर जायचे व यायचे रेल्वे / विमान तिकीट भाडे, मिनिरल वॉटरबॉटल ,रेल्वेतील खान पान, कॅमेरा ,हॅंडीकॅम फी , स्वत:साठी वेगळी सर्विस घेतली तर त्याचा खर्च , त्याचप्रमाणे लॉन्ड्री , टीप, हमालाचा मेहनताना इ.

विशेष सूचना:

 • ५० टक्के आगावू रक्कम भरून आपली जागा राखून ठेवुन निश्चिन्त राहा. 

सहलीचा कार्यक्रम:

 • १ ला दिवस :  छत्रपती शिवाजी टर्मिनस - जबलपूर :
  दुपारी मुंबई येथून जबलपूरकडे प्रयाण, रात्र ट्रेन मध्येच.
 • २ रा दिवस : जबलपूर - भेडाघाट - बांधवगड अभयारण्य :
  सकाळी ६. ००वा जबलपूरला आगमन, भेडाघाटला भेट , दुपारी बांधवगडकडे प्रयाण व आगमन, रात्री मुक्काम. (B /L /D)
 • ३ रा दिवस : बांधवगड जंगल सफारी :
  सकाळी व दुपारी बांधवगड अभयारण्यातील उघड्या जीपने जंगल सफारी व रात्री मुक्काम बांधवगड (B/L/D)
 • ४ था दिवस :  बांधवगड जंगल सफारी 
  तिसऱ्या दिवसासारखाच कार्यक्रम, रात्री मुक्काम बांधवगड (B/L/D)
 • ५ वा दिवस :
  सकाळी ब्रेकफास्ट करून जबलपूर येथे  येथे आगमन , मध्ये फॉसील पार्क भेट ,मुंबईकडे प्रयाण , (B/L)
 • ६ वा दिवस : मुंबई येथे आगमन :
  आनंदी व अविस्मरणीय आठवणींसह मुंबई येथे आगमन.
 • PLEASE NOTE : (B/L/D)
  B : Breakfast
  L : Lunch
  D : Dinner

 • Mega Special Discount : 
 • १२० दिवस (४ महिने ) नियोजित तारखेच्या आधी सहलीचे बुकिंग केल्यास प्रत्येकी रुपये १०००/- ची सवलत (Discount ) मिळेल. हि सवलत एकूण सहल शुल्कातून दिली जाईल.  
 • ग्रुप सवलत : (५ किंवा जास्त लोकांच्या ग्रुपने बुकिंग केल्यास प्रत्येकी रुपये १०००/- ची घसघशीत सवलत (Discount ) दिली जाईल. हि सवलत एकूण सहल शुल्कातून दिली जाईल.

Bandhavgarh 1
Bandhavgarh 2
Bandhavgarh 3
Bandhavgarh 4
bandhavgad 1
bandhavgad 2
bandhavgad 3
 


 


Quick Links

Name:
Email:
 

calendar